Happy Dasara SMS Marathi Language | Dasaryachya Hardik Shubhechha

Happy Dasara is most celebrated Indian festival before Diwali. First we enjoy Ram Leela for 9 days and on 10th Day Dussehra festival is celebrated. In India almost every state enjoy this festival. Shri Ram fought with Ravan and won the battle on this day. If you are from Marathi culture and looking for Happy Dasara SMS Marathi, then you are on right place. Here i will share all wishes, sms, quotes, images of Happy Dasara in Marathi language.


Dasara SMS Marathi Language | Dasaryachya Hardik Shubhechha


Dasara SMS Marathi
1. "रम्य सकाळी किरणे सोज्वळ आणि सोनेरी,
सजली दारी तोरणे ही साजिरी,
उमलतो आनंद मनी जल्लोष विजयाचा हसरा,
उत्सव प्रेमाचा मुहूर्त सोनेरी हा दसरा…
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!."

2. "आपट्याची पानं त्याला ह्रदयाचा आकार..
मनाचे बंध त्याला प्रेमाची झंकार..
आनंदाच्या क्षणांना सर्वांचा होकार..
तुम्हाला सर्वांना माझ्या आणि माझ्या परिवाराकडून
विजया दशमीच्या मनपूर्वक आणि खूप खूप हार्दिक शुभेच्छा!
तुमचे आयुष्य असेच सुख समाधानाचे, आनंदाचे,
भरभराटीचे, उज्ज्वल यशाचे आणि आर्थिक विकासाचे जावो…"

3. "वाईटावर चांगल्याची मात,
महत्व या दिनाचे खास असे,
जाळोनिया द्वेष- मत्सराच्या त्या रावणा,
मनोमनी प्रेमच प्रेम वसे…
विजयदशमीच्या हार्दिक शुभेच्छा!"

4. "सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे..
सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस..
सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा..
केवळ सोन्यासारख्या लोकांना…
हॅप्पी दसरा!"

5. "दिन आला सोनियाचा,
भासे धरा ही सोनेरी,
फुलो जीवन आपुले,
येवो सोन्याची झळाळी,
दसऱ्यानिमित शुभेच्छा…"

Dasara SMS Marathi
6. "श्रीरामाचा आदर्श घेऊन
रावणरूपी अहंकाराचा
नाश करत
दसरा साजरा करूया…
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!"

7. "उत्सव आला विजयाचा,
दिवस सोनं लुटण्याचा,
नवं जुनं विसरून सारे,
फक्त आनंद वाटण्याचा,
तोरणं बांधू दारी,
घालू रांगोळी अंगणी,
करू उधळण सोन्याची,
जपू नाती मना मनांची…
विजया दशमीच्या हार्दिक शुभेच्छा!"

Dasara Marathi Images, Pics and Photos

Not just sms, below i have shared some images, picture and wallpaper for Happy Dasara SMS Marathi. You can just download it and share it with your friends.

Dasara Marathi Images

Dasara Marathi Images

Dasara Marathi Images

I hope you liked my article on Dasara SMS Marathi. Soon i will share more latest festival wishes and images on my blog Daily Whatsapp. Do share this article with your friends.
Related Posts Plugin for WordPress, Blogger...